कोल्हापूर जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे. ...
प्रसूतिक्षेत्रातील जे ज्ञान ‘गुगल’कडेही नाही, ते ज्ञान डॉ. सतीश पत्कींकडे आहे; म्हणूनच त्यांचे वंध्यत्व चिकि त्सेवरील हे पुस्तक देशभरातील डॉक्टर्स आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे यां ...
नवीन विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आता शिवाजी विद्यापीठाचा अर्थसंकल्प यावर्षीपासून सुटसुटीत होणार आहे शिवाय त्याची अचूकता वाढणार आहे. या अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत नव्या कायद्यानुसार विद्यापीठाच्या विविध घटकांशी निगडित असणाऱ्या नऊ मंडळांचा सहभ ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (एस. टी.) समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे रविवारी गजनृत्य करीत रॅली काढण्यात आली. ...
‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आम ...
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण ...
शेतातील सामायिक लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून भुयेवाडी (ता. करवीर) येथे भाऊबंदकीत काठी, कुऱ्हाड व काठी, लोखंडी पाईप यांनी झालेल्या मारामारीत आठजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, याप्रकरणी एकूण आठजणांवर ...
कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली. त्याचबरोब ...
राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने कायद्यांचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडू, असा निर्धार विद्यार्थ्यांसह शिक्ष ...