कोल्हापूर शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या ...
कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्या ...
समाजामध्ये शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी येथे केले. महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता व ...
स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले असून अभय योजनेमध्ये सहभागी बहुतांश व्यापाऱ्यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापाऱ्यांचे कर निर्धारण १५ जाने ...
इचलकरंजी : नगरपालिकेच्या आज, शुक्रवारी होणाºया विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या स्वतंत्र बैठका झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर येथे नसल्यामुळे सत्तारूढ आघाडीचा कोणताही निर्णय झाला नाही. दिल् ...
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ घातक हत्यारे हातात घेऊन शहरात वाहनांसह दुकानांची तोडफोड, लोकांना अडवून, लूटमार करून दंगल घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी ...
गडहिंग्लज : बारसं म्हटलं की, डामडौल, गाजावाजा, पैशाची उधळपट्टी आदी गोष्टींची चर्चा होते, पण त्याला फाटा देत समाज ऋणातून उतराई होणारी मंडळी दुर्मीळच. ...
बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे ...