अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला. ...
लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभाग ...
रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ...
कोल्हापूर : पुढील २० वर्षांचा साकल्याने विचार करून तयार करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्याच्या मंजुरीचे रूपांतर शासकीय राजपत्रात करण्यात आले. ...
कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता बुधवारी निघालेल्या मोर्चावेळी रेल्वे स्थानक परिसरातील टपरी उध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेल्या श्रीमती शोभा राजाराम गायकवाड (रा. कनाननगर) यांच्या मदतीसाठी गुरुवारी अनेक हात पुढे आले. त्यातून त्यांच्या टपरीसह ...
दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया क ...
कोल्हापूर : टाकाळा चौकात पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचाऱ्यांस मारहाण करुन खिशातील सहा हजार रुपये, मोबाईल, पॅनकार्ड व वाहन परवाना असा सुमारे पंधरा हजार किंमतीचा मुद्देमाल दोघा लुटारुंनी लुटला. ही घटना बुधवारी (दि. ३) रोजी घडला. या परिसरातील सीसीटी ...
मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...