कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली. ...
कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी ...
गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित दस्तगीर नूरमहंमद कुडचे (वय ४६, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), प्रकाश मारुती गोसावी (३९, रा. महालक्ष्मी नगर, कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत. ...
वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धु ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून थंडीची तीव्रता थोडी वाढली आहे. कमीत कमी तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम दिसत आहे. पहाटे दाट धुक्यासह अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याने अंग गारठून जाते. गेले आठवड्यात जिल्हयात कडाक्याची थंडी जाणवत होती. मध्यंतरी दो ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले. शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. ...
गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ...
के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी) ...
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व ...