के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या तीन मिनिटात संध्यामठ तरुण मंडळाच्या सतीश अहीर ने सलग दोन गोल करीत बलाढय फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ ने मात करीत जोरदार धक्का दिला. ...
बालकांचे भावविश्व अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ...
वसतिगृहात खिडकीकडेला झोपण्याच्या कारणावरून रजपूतवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोघा विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ...
तुरंबे (ता. राधानगरी) येथील जिजामाता को आॅपरेटिव्ह हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या ३ फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माहिती डॉ. भीष्म सूर्यवंशी,जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी गु ...
कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे ...
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील स्वर्गीय मालती शामराव पाटील चषक क्रिकेट स्पर्धेत कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस अकॅडमीने रमेश कदम क्रिकेट अकॅडमीचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. राजाराम कॉलेज मैदानावर झालेल्या दो ...
आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियाना ...
कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्य शासन, सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना नोटीस बजावली. ...