लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोडता-मोडता सावरले ६0 संसार - Marathi News | 60 worlds breaks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोडता-मोडता सावरले ६0 संसार

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासं झालंय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळं उठलेली; परंतु या मोडणाºया संसारांना कोल्हापूर जिल्ह ...

सावधान... रस्त्यावर घाण केल्यास दंड - Marathi News | Beware ... penalty on dumping on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावधान... रस्त्यावर घाण केल्यास दंड

जयसिंगपूर : शहरात रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाच्या पावतीला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, शौचास जाणे किंवा थुंकणेही आता महागात पडणार आहे. शासनाने सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार ...

‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित - Marathi News | Water contaminated near 'Rajaram' bond | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत ...

तुडयेत अखेर बाटली आडवी - Marathi News | At the end of the traye | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुडयेत अखेर बाटली आडवी

चंदगड : चंदगड तालुक्यातील तुडये गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत अखेर बाटली आडवी केली. रविवारी झालेल्या मतदानात एकूण १६०४ पैकी १२४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला १०२१ तर उभ्या ...

जिल्हा उपनिबंधक घेणार अवसायकांची झाडाझडती बैठक मंगळवारी : बँकांच्या अवसायकांचाही घेणार आढावा--लोकमत इफेक्ट - Marathi News | District Magistrate will organize plantation meeting on Tuesday: Overview of Bankruptcies Review - Lokmat Effect | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा उपनिबंधक घेणार अवसायकांची झाडाझडती बैठक मंगळवारी : बँकांच्या अवसायकांचाही घेणार आढावा--लोकमत इफेक्ट

कोल्हापूर : ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’सह पाच अवसायनातील पतसंस्थांच्या कामकाजाची मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे झाडाझडती घेणार आहेत. ...

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News |  Goodwill Rally for Junking Police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली ...

एकही मूल प्रेम, स्नेहापासून वंचित राहू नये : संभाजीराजे -जिजाऊ संस्थेतर्फे मायेचे पंख अन संस्काराची सावली उपक्रम - Marathi News |   One should not be deprived of love, love and affection: SambhajiRaje - Jijau Institute's Maya Wings and Sanskar's Shadow Program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकही मूल प्रेम, स्नेहापासून वंचित राहू नये : संभाजीराजे -जिजाऊ संस्थेतर्फे मायेचे पंख अन संस्काराची सावली उपक्रम

कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते. ...

कोल्हापूर : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता यात्रा रविवारी कोल्हापूरात, अभाविपतर्फे १६ जानेवारीला स्वागत समारंभ - Marathi News | Kolhapur: National integration tour of North India students on Sunday, on Sunday, on 16th January, at the Kolhapur, ABVP. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता यात्रा रविवारी कोल्हापूरात, अभाविपतर्फे १६ जानेवारीला स्वागत समारंभ

आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ निमित्त ईशान्य भारतातील ३0 विद्यार्थ्यांची यात्रा रविवारी कोल्हापूरात येत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या इशान्येतील व ...

कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही - Marathi News | Kolhapur: The riots spread all over the country, only against uncontrolled pro-Hindu activists, Prakash Ambedkar: controversy is not between Dalit, Maratha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही

कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हा वाद दलित आणि मराठ ...