‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन ...
कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व ...
चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात निदर्शनं केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील ... ...
सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत. ...
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंंचायत बांधणी योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांना लाभ होणार आहे. ...
रविवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गाचे देणे लाभलेल्या टाउन हॉल म्युझिअम बागेत ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभ ...
‘क्रिडाई कोल्हापूर’चे ‘गृहदालन २०१८’ हे प्रॉपर्टीविषयक प्रदर्शनाचा शुक्रवारी (दि.२६) प्रारंभ होणार आहे. शाहूपुरी जिमखाना मैदानावर हे प्रदर्शन सोमवार (दि. २९) पर्यंत चालणार आहे. त्यात क्रिडाई कोल्हापूर आणि पुणे येथील सभासद सहभागी होणार आहेत, अशी माहि ...