कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात पोटच्या एक महिन्याच्या बालिके (नकुशी) ला सोडून आईने पलायन केले आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळालेली नाही. गेली तीन दिवस सीपीआरचे कर्मचारी या बालिकेचा सांभाळ करत आहेत. तिचे वजन कमी असल्याने अतिदक्षता ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले त ...
म्हाकवे : आगामी लोकसभा निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढविणार असून, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून करवीर तालुक्यातून माझ्या निवडणुकीचा प्रचारही सुरू केला ...
कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत लवकरच चांगली बातमी मिळेल, असे सांगत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले ...
कोल्हापूर : मासुर्ली (ता. खटाव, जि. सातारा) येथील पुतण्याने हडप केलेली जमीन व घर परत मिळावे, या आशेपोटी वृद्धेने बुधवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या या वृद्धेची अखेर विश्वास नांगरे-पाटील यांची भे ...
आजरा : लाभक्षेत्रात आवश्यक असणाºया जमिनीचे संपादन अपूर्ण असल्याने व पारपोली गावठाण या दोन गावांतील जमीन, घरांचे संपादन पूर्ण करणे आवश्यक असल्याने आजºयाच्या ...
‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे दहा चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशातही परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, यासाठी कोल ...
सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून टी-शर्ट, सर डोनाल्ड ब्रॅडमन, विराट कोहली, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, रिचर्ड असा क्रिकेटमधील दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट साहित्याचे संग्राहक रोहन पाटे यांचे ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ हे अनोखे प्रदर्शन ४ ते १० फेबु्रवारीदरम्यान ...
शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शांततेत जनरल सेक्रेटरी (सचिव, जी. एस.) पदासाठी निवडणुका पार पडल्या. विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या कडकडाटातील विजयी फेरी, मोटारसायकल रॅली काढून विजयी उमेदवार व त्या ...