कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ...
गांधीनगर : कृषी विभागाने सुरू केलेल्या पाचट अभियानाचा गांधीनर, वळिवडे परिसरात फज्जा उडाल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक पाला ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव गेल्या चार वर्षांत एकदा नव्हे, तर दोन वेळा मंत्रिमंडळात झाला. मात्र, ...
कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा ...
ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते. ...
लोकमत ‘ महामॅरेथॉन ’ ची घोषणा झाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातील धावपटूंमध्ये सहभागी होण्यासाठी आतुरता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नावनोंदणीसह उदंड प्रतिसाद लाभत आहे. ...
भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाह ...
शेजाऱ्यांच्या घरावरील टेरेसवर कपडे वाळत घालताना ३३ हजार मेगावॅट विद्युत वाहिनीचा धक्का असून शाळकरी मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली. उमा विलास लाखे (वय १२, रा. भगतसिंग वसाहत, कसबा बावडा) असे तिचे नाव आहे. तिला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून प्र ...
कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर बांबवडे -गोगवे नजीक बारा चाकी ट्रकची (केए ३२ सी ९५३९ व टँपो७०९ एम एच ० ८ एच १६६८) ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या. अपघातात राजेंद्र भिमराव चिले (वय ३८ ) हे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लां ...
कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...