काशी पैलवानबरोबरची लढत माझ्या पैलवानकीच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली. या कुस्तीने मला मानसन्मान दिला. पैसाही दिला आणि खऱ्या अर्थाने ‘मल्ल’ म्हणून मला स्वतंत्र ओळख दिली... ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.या कंपनीने पाकिस्तानला चॉक ...
हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी(जालना) यांनी येथे केले. ...
जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात विजेचे खांब कोसळणे, रोहीत्रे बाधित होणे, झाडांच्या फांद्या पडून वीजेच्या तारा तुटणे अशा घटना घडून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाले. ...
वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत ...
रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्च ...