कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील १ लाख ९५ हजार खात्यांच्या विसंगत यादीत तब्बल ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. सर्वाधिक ९ हजार ९६२ खाती करवीर तालुक्यातील असून त्यापाठोपाठ हातकणंगले, कागल व राधानगरी तालुक्यांचा क्रमांक लागतो.कर्जमाफीच्या पात्र य ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवल्याने फुटबॉल प्रशिक्षकां ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाºया पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेली करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेने गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविला आहे. शालेय पातळीवरील ...
कोल्हापूर / कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे सासूला अंघोळीला आधी पाणी न दिल्याच्या किरकोळ वादातून सासºयाने कोयत्याने सुनेचे दोन हात तोडून खून केला; तर दोन लहान नातवंडांवर हल्ला केला. शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) असे मृताचे नाव आहे, तर मयूरेश रमेश स ...
कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे! आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी ...
कोल्हापूर : कुणाच्या तरी सांगण्यावरून राष्टÑवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यापेक्षा हिंमत असेल तर महापालिका चौकात किंवा बिंदू चौकात येऊन समोरासमोर येऊन आरोप करा. त्यावेळी तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचे वस्त्रहरण करू, असा इशारा राष्टÑवादी काँग्रेसच् ...
पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके ( २८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. ...
व्हॅलेंटाईन डे! प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. ...
कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत. ...