‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा क्रूरपणे खून झाल्याचे उघड होताच त्यांच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. ...
कोल्हापूर : रुईकर कॉलनीत राहणाºया विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी पतीसह दिराला अटक केली. संशयित पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (वय २६), दीर रमजान झाकीर हुसेन आगा (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता ...
कोल्हापूर : संस्थानकाळापासून कोल्हापूरमध्ये अनेक खेळांना राजाश्रय मिळाला आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’आयोजित करण्यात आला आहे. हा घोडेस्वारीचा थरार करवीरकरांना आज, शनिवार व रविवार (दि. ५) असे दोन दिवस न्यू पॅलेसच्या पोलो ...
कोल्हापूर : राजेश फुटबॉल चषक स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठचा, तर पीटीएम ‘अ’ ने नवज्योत व ‘खंडोबा’ ने ‘कोल्हापूर पोलीस’संघाचा पराभव करत पुढील फेरी गाठली ...
म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथे आमदार चषक राष्टÑीय कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाºया या स्पर्धेत तब्बल ५00 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. आशियाई सुवर्णपदक विजेते, उपमहाराष्टÑ केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र्र पाट ...
कोपार्डे : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध असते, याचे उत्तम उदाहरण आज दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा ...