गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी परतले. मंगळवारी ग्रामदैवत भुजाईने कौल दिल्याने गुळ्ळं काढून संपल्याने सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांच्या वेगळ्या धार्मिक अनुभूतीतून तनामनात आनंद भरून ...
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाची कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न तब्बल पाच वर्षांनंतरही कायम आहे. या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला असला तरी अद्यापही सांगली-कोल्हापूर महामार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारित आहे. ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : चालू हंगामातील वाढलेले साखर उत्पादन व पुढील हंगामातील बंपर पीक यांचा अंदाज घेता, वाढलेल्या साखर उत्पादनामुळे कारखानदारीसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांतून व्यक्त होऊ लागली आहे. यंदाचा मान्सून चां ...
सन 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे. ...
वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आण ...
लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे कर ...
कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार ...
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोटारसायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० पेक्षा जास्त तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल केला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यां ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघा च्या निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार सुहास तिडके व मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘परिवर्तन पॅनेल’ने बाजी मारली. विरोधी भाजपपुरस्कृत ‘सहकार पॅन ...