कोल्हापूर : समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान आणि स्थैर्य देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेने तृतीयपंथीयांचे बचतगट स्थापन केले असल्याची माहिती अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी ...
शाहूवाडी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जनसुराज्य व काँग्रेस आघाडीने तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासासाठीचे मोठे शस्त्र मिळाले आहे. हे शस्त्र हातात राहण्यासाठी सरपंच, सदस्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासह विकासाची पावले अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्रोत भक्कम करा ...
विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ...
आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली. ...
विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले. ...
कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृतीमागे एक विचार, भावना आणि त्याचे सर्वांगाने केलेले निरीक्षण असते. समोरच्या व्यक्तीला एखादी कलाकृती साधी वाटू शकते तिची अर्थपूर्ण निर्मिती करणे कलाकाराचे खरे कसब असते त्यासाठी उत्तम कलाकृतीचा ध्यास ठेवा आणि त्या दिशेने ...