कोल्हापूर : वाकरे येथे बिळात नागिणीने दिला २१ पिलांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:04 PM2018-05-31T19:04:49+5:302018-05-31T19:04:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्याचे संरक्षण करताना नागीण. (छाया : अभिजित पाटील)

कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्याचे संरक्षण करताना नागीण. (छाया : अभिजित पाटील)

कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्यांची चुंबळ. (छाया : अभिजित पाटील)

कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्यातून बाहेर आलेली नागाची पिल्ली. (छाया : अभिजित पाटील)

: कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने २१ पिलांना जन्म दिला. ही पिले हातात घेऊन दाखविताना सर्पमित्र कृष्णात सातपुते. (छाया : अभिजित पाटील)