लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याच ...
चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. ...
साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी श ...
कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. ...
सातारा : राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांची मोट बांधण्याचे वेगळे मिशन हाती घेतले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात ...
कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत. ...
संतोष बामणे ।उदगाव : उसाचा उतरलेला भाव, वाढलेले वीज बिल, भाजीपाल्याचा गडगडलेला दर, कर्जमाफीचा गोंधळ यामुळे शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे पिकाला हमीभाव देणाºया लोकप्रतिनिधींच्या डोळ्याला शेतकºयांची अवस्था दिसत नाही का? अशी जोरदार टीका सोशल ...
तुरंबे : अभ्यासक्रम बदलला की पाठ्यपुस्तके केव्हा उपलब्ध होणार याबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालकांत मोठी उत्सुकता असते. यावर्षी इयत्ता आठवी व दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. नवीन रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे यासाठी पुस्तके बाजारपेठेत वेळे ...
शिरोळ : शिरोळ नगरपालिकेसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे येत्या जूनमध्ये पालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीची चर्चा सुरू झाली ...