शिरोली : येथील शिरोली एम. आय. डी. सी.तील ‘काय इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि.’ कंपनीत कार्बन डायआॅक्साईडच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एक कामगार ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. विपीनकुमार आर्या (वय ३०, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर अ ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे समाधिस्थळ भूमिपूजनानंतर पाच वर्षे उलटली तरीही अपूर्णच आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चाचा हा समाधिस्थळाचा आराखडा अवघ्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्या ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : फुटबॉलचे अफाट कौशल्य आणि जिद्द या जोरावर कोल्हापूरचा व सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघातील स्ट्रायकर अनिकेत जाधव यास जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. याकरिता त्याला ४९ ल ...
प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावण ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले. ...
राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ गेली दोन वर्षे कागदावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून सरकारने स्थापना केली; ...
प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी केलेल्या राज्यस्तरीय संपाबाबत वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत भाग घेतल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागातील वाहक व इंटक चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एस.टी.महामंडळाने शनिवारी नि ...
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे. ...