कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीतून गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात दोन हिंदकेसरी, एक रुस्तम-ए-हिंद व युवराज पाटील यांच्यासारखे अकरा ‘महाराष्ट्र केसरी’ तयार करणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक संघटक ...
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर राजर्षी शाहू वॉरियर्स संघाने छत्रपती राजाराम वॉरियर्सचा ३-२ असा पराभव केला. निमित्त होते, अटल चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी व प्रशासन ...
कोल्हापूर : पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ हे दोन्ही संघ आज, रविवारी अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.पाटाकडील तालीम मंडळाने यंदाच्या हंगामात के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर् ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शनिवारी प्रतिमा पूजन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी शनिवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असू ...
ग्राहकाच्या पूर्वपरवानगिशिवाय खात्यावरील चौदाशे रुपयांचा व्यवहार दाखवून पैसे खर्ची पाडलेप्रकरणी रत्नाकर बँक लिमीटेड इंडीया या बँकेच्या विरोधात राजारामपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. ...
भूविकास बँकेच्या थकबाकीबाबत बँकेचे माजी अध्यक्ष व शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाटील यांनी पैसे भरलेले असले तरी संघाची निवडणूक लढवितान ...
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न क ...