भारतातील किरकोळ व्यवसायावर वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेम ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक ...
शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा ...
कोल्हापूर : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्यात चार परदेशी तंत्रज्ञही सहभागी असून, त्यांनी पंचगंगा प्रदूषणाच्या काही ठिकाणांची सोमवारी पाहणी केली. या तंत्रज्ञांच्या कंपनीचा सौदी अरेबिया येथे मोठा प्रकल्प असून महाराष्ट्रामध्ये ५00 दशलक्ष लिटर सा ...
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या अधिकारी कमी आणि पदे अधिक अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ...
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे ...
चंद्रकांत कित्तुरे -मोबाईलमधील कॅमेराचा ज्याने शोध लावला आहे, त्याचा मला खून करायचा आहे. हा खून मला माफ करावा, अशी विनंती आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची अधूनमधून भुरभुर राहिली. दोन दिवस खडखडीत ऊन पडल्याने बळीराजाची चिंता वाढली असून पावसाने एकदम पाठ फिरवली तर खरीप पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...