घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित् ...
संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील स्वच्छतागृहात लघुशंकेची सुविधा मोफत असतानाही पैसे घेतले जातात. याबाबत राज्य सरकारच्या संकेतस्थळावर केलेल्या तक्रारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी संबं ...
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या जागेत झालेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास स्थगिती देणारा आदेश राज्य सरकारने अखेर गुरुवारी मागे घेतला. राजकीय हेतूने प्रेरित होऊन कोणाला तरी न्याय द्यायचा आहे या भावनेतून आपणच क ...
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील मराठी माणसांचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर या चार मतदारसंघांत एकीचा घो ...
इचलकरंजी : नगरपालिकेकडील सत्तारूढ आघाडीमध्ये असलेले मतभेद गुरुवारी पुन्हा उघड झाले. ताराराणी आघाडीने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात बंड करून गुरुवारच्या सभेवर बहिष्कार टाकला आणि सभेस गणपूर्ती झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षा अॅड. ...
कोल्हापूर : गाईच्या वाढत्या दुधाच्या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असताना, नवीन ४२९ कर्मचारी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे वर्षाला दूध उत्पादकांचे ११ कोटी रुपये पगारापोटी खर्च होणार आहेत. याची खरोखरच गरज आहे का, याची चौकशी करण्य ...
विलास घोरपडे।लोकमत न्यूज नेटवर्कसंकेश्वर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून हुक्केरी मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी भाजपचे उमेश कत्ती विरुद्ध काँगे्रस (आय)चे ए. बी. पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असे चित्र ...
कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान् ...
राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आ ...
कोल्हापूर येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केर ...