कोल्हापूर : ‘भाजपमध्ये गेल्या की कुपेकर वहिनी पडल्या म्हणून समजा,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला. पाणीटंचाईच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शुक्रवा ...
चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे. याचवेळी साखरेच्या दरातील घसरणही चालूच असून ते प्रति क्विंटल २ हजार ५२५ ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ...
पेठवडगाव : शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात लेखणी घेऊन क्रांती केली. मात्र, कधी नव्हते तेवढे द्वेशाचे वातावरण महाराष्ट्रात झाले आहे. छत्रपतींचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्र ...
जयसिंगपूर : कर्नाटक हद्दीतून शिरोळ तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु प्रादेशिक परिवहन विभागाकडून या वाहतुकीकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात य ...
कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिष ...
परंपरा आणि नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत, यासाठी कलेचा वारसा जपणाऱ्या विविध संस्था कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांच्याकडून नव्या पिढीला मार्गदर्शन व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. ...
सामाजिक व धार्मिक ऐक्याची परंपरा लाभलेल्या दिलबहार तालमीमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ साईबाबांची मूर्ती आहे. त्या जागी लवकरच नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. ...
पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिके ...
कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाईला दिलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतली आहे शिवाय महापालिका प्रशासनाने योग्य व कायदेशीर पद्धतीने संबंधित बांधकामधारकांवर कारवाई सुरू केली असल्याने यासंदर्भात वेगळे काही आदेश देण्याची गरज नाह ...