कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, दिवसभर अधून मधून कोसळलेल्या हलक्या सरी वगळता उघडीप राहिली. जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस सुरू असल्याने तब्बल २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असली तरी जनजीवन का ...
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने जाहीर केलेली निवड यादी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी सोमवारी दुपारनंतर महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. यावर्षी वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमाला पसंती दिली. या माध्यमाचा कटआॅफ यं ...
श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मह ...
पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले. ...
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या परिसरातील हजारो एकर जमीन, मंदिरे यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहेत. ...
प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) कोल्हापुरातील विविध केंद्रांवर रविवारी पार पडली. नव्या नियमानुसार कोल्हापूर केंद्रावरून ४०५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेत पुन्हा विदेश विनिमय व्यवहार सुरू करण्यात आल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. ...
गडहिंग्लज : धर्म ही व्यक्तिगत बाब आहे, ती घरातच ठेवली पाहिजे. इस्राईल हा एकमेव देश सोडला तर जगातील कोणतेही राष्ट्र धर्माच्या आधारावर टिकलेले नाही आणि टिकणारही नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाची आज देशाला अधिक गरज ...