त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन श ...
शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
कोल्हापूर शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर रिपरिप सुरू राहिली. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक अंशत: अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. गगनबावड्यात अतिवृष्टी सुरूच असून चंदगड ...
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजालगत असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाली असून त्यांतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आ ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे यंदापासून शालेय खेळाडूंची आॅनलाईन पद्धतीने नोंदणी घेतली जात आहे. यात ३ हजार ७२८ शाळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आॅनलाईन पद्धतीमुळे या सर्व शाळांतील खेळाडूंची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आ ...
कोल्हापूर शहर हद्दीतील अवैध बांधकामे किंवा विनापरवाना बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविली असून आता यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याआधी दि. ६ जूनपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. मात्र याबाबत नागरीक ...
मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज ८० ते ९० रुग्ण शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल होतात. जानेवारीपासून २८ जून अखेर रेबिजने तीन जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. ...
कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट ...
कॉपोरेट क्षेत्रात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने कला शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील सहा कला महाविद्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ...