सांकेतिक क्रमांक (कोड नंबर) मिळाला नसल्याने राज्य कर्मचारी बिमा निगमच्या (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरातील स्पेशालिस्ट ओपीडीचा (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) कामगार दिनी होणारा प्रारंभ आता लांबणीवर पडला आहे. ही तांत्रिक स्वरुपा ...
मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत. ...
कोल्हापूर - भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक ... ...
हरभरा व तूरडाळीच्या दरांत कमालीची घसरण सुरू असून, किरकोळ बाजारात तूरडाळ ६०, तर हरभराडाळ ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची मागणी वाढल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली असून, हापूस आंबा, कलिंगडांच्या आवकेतही वाढ झाली आहे. ...
सलग चार दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक व पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत; त्यामुळे एकूणच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. यासह यात्री निवासही हाऊसफुल्ल झाली आहेत. ...
अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी आदी जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. कारण यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो ...
गगनबावडा : भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चौवीस तासांपेक्षा जास्तकाळ गव्यांना पाण्यात काढावे लागले.बुवाचीवाडी य ...
कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे ...