कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार ...
पाचवी ते नववीचा माध्यमिक शाळेतील निकाल मंगळवारी (१ मे) रोजी नेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेमध्ये मोठी गर्दी केल्याने, गेल्या पंधरा दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या शाळा पुन्हा गजबजून गेल्या. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल मोहिमेने जोर पकडला असून इच्छुकांनी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि संजय घाटगे यांची भेट घेतली आहे. या दोघांनीही बदलासाठी अनुकुलता दर्शविल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. ...
उसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे धोरण लवकरच केंद्र सरकारच्या पातळीवरून जाहीर होणार असल्याची माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याशी झालेल्या चर्चेत ...
महाराष्ट्रातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महिना सरसकट ५ हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी संघाच्यावतीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून येत्या दि. ९ आणि १० मे रोजी याबाबतची अंतिम समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाही कर्मचारी संघटनांच्या पात्र पदाधिकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. अध्यक्षा शौमिक ...
वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, या वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी ...