महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव ...
कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील ...
‘तावडे हॉटेल परिसरातील सुमारे अडीचशे एकर जागा ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे’ या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश लागू केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला नोटीस ...
सर्वच समाजांतील गोरगरीब तरुणांच्या हातांना काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याची केलेली घोषणा गेली दोन वर्षे हवेतच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना स्वनिधीतून कर्ज द्यावे, ५० टक्के कर्ज महामंडळाकडून, ४५ टक्के सबसिडी व केवळ पाच टक्के रक्कम कर्जदाराकडून भरून घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने भवानी मंडपातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद् ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी श्याम अप्पासो सोनवणे (वय ३८) याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सरकारी वकील अॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले. ...
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील पसार व संशयित मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याच्या पुण्यातील निवासस्थानावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून झाडाझडती घेतली; पण, ...
उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्याचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. याची माहिती घेऊन या शिक्षकांना कायम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महापौर स्वाती यवलुजे यांनी दिले. ...
भाजी खरेदी करुन घरी चालत जात असताना पाठिमागुन दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारुन हातोहात लंपास केले. ...
वाढत्या उन्हाबरोबर अवघ्या सहा आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ‘फिव्हर’ आतापासूनच फुटबॉल रसिकांवर चढू लागला आहे. त्यात ‘फुटबॉलची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा घेण्याची जणू चुरसच निर्माण झाली आहे. त्यात फुटब ...