सासणे मैदान येथील एका सराफी दूकानासमोर थांबलेल्या रिक्षा चालकासह प्रवाशाला तिघा लुटारुंनी दमदाटी करुन किंमती मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शनिवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
सदैव आपल्याबरोबर साथ देणारी सावली रविवारी दुपारी १ वाजून २९ मिनिटे आणि ११ सेकंद ते १ वाजून ३० मिनिटे व ४ सेकंदापर्यंतच्या या कालावधीत सावलीने आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडली. हा खगोलशास्त्रीय अनुभव कोल्हापुरातील अनेकांनी झिरो शॅडो अर्थात शून्य सावली ...
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी बृहन्मूर्तीवर रविवारी सायंकाळी ५७वा वार्षिक महामस्तकाभिषेक करण्यात आला. भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. भ. चंद्रप्रभू तीर्थकरांचा ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सेंट्रिंग, मजुरीची कामे करीत असले तरी ते गल्लीत ‘दादा’-‘भाई’ म्हणूनच मिरवतात. दिवस-रात्र मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून कोणी पण उठतो तो थेट भोसकतो. राजारामपुरी मातंग वसाहतीसह शहरातील १७ झोपडपट्ट्यांमध्ये ...
कोल्हापूर : ‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूस आंब्यांची बाजारात सध्या ‘धूम’ पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘रत्नागिरी हापूस’ आंब्यांच्या दरात गत आठवड्यापेक्षा पेटीमागे ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ‘रत्नागिरी हापूस’चा दर सरासरी २०० ते २५० रुपये डझन झा ...
भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नाही या कारणास्तव वैद्यकीय उपचारांचे मार्ग बंद झालेल्या सम्राट युवराज पोळ या चारवर्षीय अंध बालकाला दृष्टी मिळवून देण्याकरिता रविवारी अनेक देवदूत धावून आले. ‘सम्राट’वर ओढावलेल् ...
नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठ ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शाळांच्या सुट्यांमध्ये यंदा कमालीचा विस्कळीतपणा पाहावयास मिळत आहे. खासगी व माध्यमिक शाळांची १ मे, प्राथमिक शाळांची ५ मे, तर महापालिकांच्या शाळांची १२ मेपासून सुटी सुरू होत ...
संदीप बावचे।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. म ...