बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात ...
चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : कर्नाटक विधानसभा निवडणुकी च्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडविली आहे. असह्य उन्हाची पर्वा न करता उमेदवार अन् त्यांचे कार्यकर्ते पदयात्रा, मोटारसायकल रॅलीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण् ...
कृष्णा सावंत ।आजरा : आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदासाठी व दोन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी गुरूवार (दि.१०) रोजी होत आहेत. उपनगराध्यक्षपदाचे नाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद पाकिटातून दिले आहे. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागले आहे. ...
-चंद्रकांत कित्तुरेरविवारी जगभरात जागतिक हास्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरातही तो राजर्षी छत्रपती शाहू हास्ययोग परिवाराच्या नेतृत्वाखाली २५ हास्यक्लबनी एकत्रितपणे साजरा केला. यानिमित्त स्वच्छ, सुंदर आणि हसऱ्या निरोगी कोल्हापूरची स्वप्नं ...
बहूरंगी व बहूढंगी कलाकार शाहीर राजू राऊत याना राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले. ...
राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता. पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती. ...
माणुसकी टिकविणे हेच आव्हान सर्वांच्या समोर उभे राहिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. ...