कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पे ...
रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...
गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले. ...
गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे,’ या मागणीसाठी गुरुवारी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने पुणे-बंगलोर महामार्गावर ‘चक्का जाम’ केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांसह पाऊण तास महामार्ग रोखून धरल्याने ...
गणपती कोळी ।कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात ...
पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाच्या विकास आराखड्याची कामे कधी सुरु होणार असा प्रश्न शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे ...
आळंदी हून माउली आज पंढरीच्या भेटीला निघाल्या. लोकसंग्रह हा अनेक कारणांसाठी केला जातोे; परंतु संत लोकसंग्रह करतात ते आयुष्याची उंची वाढविण्यासाठी. व्यवहारी जगातला लोकसंग्रह हा संघर्षासाठी असतो किंवा व्यवहारी संपदेसाठी असतो. व्यवहारी सोहळे हे तत्कालीन ...
घन:शाम कुंभार।यड्राव : प्रदुषण समस्यावर सामाजिक दृष्टीकोनातून संशोधन केल्यास पर्याय निघू शकतो आणि समाजमान्य ठरतो हे शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचºयापासून पर्यावरणपूरक पेव्हिंग ब्लॉक निर्माण करून प्लास्टिक मुक्तीवर पर्याय शोधला आह ...