कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली ...
कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये ...
कोल्हापूर शहरात एकमेव असणाऱ्या वृक्षांच्या यादीत आता ‘मेढशिंगी’ या वृक्षाची भर पडली आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना कोल्हापूर शहराच्या परिसरात पाडळकर कॉलनी येथे एकमेव असा हा वृक्ष आढळून आला आहे. ...
‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी राहीला. शहरातही उघडझाप होऊन काहीकाळ सुर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होऊन ती सायंकाळपर्यंत ४२.१० फूटांवर राहीली. ...
कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची म ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याचे आता ३६० अंश कोनातून दर्शन होणार आहे. याबाबतची प्राथमिक चाचपणी, मंदिराचे चित्रीकरण, छायाचित्रण काल्पनिक संकल्पचित्र या संस्थेकडून करण्यात आले आहे. संस्थेचे ‘व्ही. आर. डिव्होटी’ हे अॅप्लिक ...