जादा भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्याकरिता अत्याधुनिक असा स्मार्ट चेकपोस्ट नाका राज्याचे शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या लिंगनूर (ता. कागल) येथे दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने कोट्यव ...
रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. इथून पुढेही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकोसह पुलाला भिंत ...
अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील लोककलाकारांना महिन्याला मिळणारे १५०० रुपये मानधन गेल्या २१ महिन्यांपासून थकीत आहे. ते २० मेपर्यंत कलाकारांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या कालावधीत हे मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल ...
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यं ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. ...
राजाराम लोंढे।कोल्हापूर : दूध पावडर उत्पादनांवर राज्य सरकारने प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फायदा दूध संघांना सध्या तरी होण्याची शक्यता कमी आहे. कडक उन्हाळा व दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमुळे पावडर उत्पादन कम ...
तानाजी पोवार।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाला बेकायदेशीर व्यवसायांनी घेरले असतानाच मटका, जुगारापाठोपाठ आता काही बुकी व लॉटरीचालकांनी आॅनलाईन गेम्सकडे मोर्चा वळविला आहे. ‘ओन्ली फॉर अॅम्युझमेंट’ अशी ओळ टाकून खुलेआमपणे ‘कॅसिनो’च्या नावाखाली त्यांनी चक ...