तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा फाळा महापारेषण कंपनीने थकवला आहे. या विषयावरुन सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये जोरदार चर्चा झाली. भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारण्यात येणार असल ...
भाजपच्या बुथ कार्यकर्ते मेळाव्यामध्ये उपस्थित राहत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. भाजपच्या चिन्हावर विधान परिषदेचे आमदार बनलेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्या व्यासपीठावर येत मार्गदर्शनही केले. ये ...
आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...
मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील गृहप्रकल्पांना एक महिन्याच्या आत ‘म्हाडा’कडून परवानगी मिळवून देण्यात येईल, अशी माहिती पुणे ...
काही शिक्षण संस्थांनी पूर्ण शुल्क आकारणी केली आहे. त्यातील निम्मे शुल्क विद्यार्थ्यांना दहा दिवसांत परत देण्यात यावे, अन्यथा कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने सोमवारी येथे दिला. ...
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपे ...
प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मिरजकर तिकटी येथे मानवी साखळी करुन आरक्षणाचा आवाज बुलंद केला. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ ऐवजी नऊ टक्के बोनस व दोन ड्रेस (गणवेश) देण्याचा निर्णय बॅँक व्यवस्थापनाने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बॅँक प्रशासन, कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘अनुकंपा’ क ...