कोल्हापूर : गेली २५ वर्षे पंचगंगा शुद्धिकरणासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांविषयी आदर व्यक्त करीत, या सगळ्या कामाला श्रद्धेची जोड देत नागरिकांचा आपली माता पंचगंगेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्य ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजकारणातील कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांपैकी कोणालाही थेट पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय कॉँग्रेसच्या ...
नेसरी ता. गडहींग्लज येथे आज आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्का बुक्की केली. अशी फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे. ...
देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसाराने दगावतात. म्हणूनच अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार बालकांना लाभ देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुम ...
आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना घरच्यांबरोबरच पोलीस यंत्रणेचा मोठा त्रास होत असल्याची तक्रार विविध संघटनांनी राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थूल यांच्याकडे केली. याबाबतचे गाऱ्हाणे मांडत कायदा सक्षम बनवण्यासाठी काही मह ...
भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली. ...