कार्यकर्त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देव, देश आणि धर्म यासाठी काम करावे. कामावरची निष्ठा हीच चांगल्या संघटकाची लक्षणे आहेत. आणि तोच खरा ‘बजरंगी ’ कार्यकर्ता बनू शकतो. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठवि ...
कोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत बहुमत नसतानाही महापौर व उपमहापौर आपल्याच आघाडीचे करायला निघालेल्या भाजप-ताराराणी आघाडीची राजकीय खुमखुमी शुक्रवारी सर्वसामान्य नगरसेवकांनीच उतरवली.घोडेबाजार करून ही पदे पदरात पाड ...
गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, ...
फुटाफुटीची चर्चा, वधारणारा भाव यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या नेत्यांनी समयसूचकता दाखवून शोभा बोंद्रे आणि महेश सावंत यांना दिलेली उमेदवारी व त्यानंतर नगरसेवकांना संपर्काबाहेर ठेवण्यासाठी घेतलेल्या दक्षतेमुळेच भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांना ‘चमत ...
केरळमध्ये फैलावलेल्या ‘निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
ड’ वर्ग महानगरपालिकेला लागू असलेली विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली कोल्हापूर क्षेत्र नगर विकास प्राधिकरणासाठी लागू केल्यास ४२ गावांना ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’ देण्याची सुविधा देता येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...