जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली ...
कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे. ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधि ...
सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा वि ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली. ...
‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते. ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर ...
राज्यातील कॉसमॉस बँकेच्या विविध शाखांतून हॅकर्सनी आॅनलाईनद्वारे ९४ कोटी रुपये काढले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी शाखेचाही समावेश आहे. येथील बँकेत चौकशी व तपास करण्यासाठी ‘एसआयटी’चे पथक शुक्रवारी कोल्हापुरात आले; ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे साऊंड सिस्टीम लावतील, त्यांच्यावर उच्च ...