एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारी कार्यालयांत लाच घेतल्याच्या प्रकरणात गेल्या दीड वर्षात आठ गुन्ह्यांचा न्यायालयीन निकाल लागला असून, त्यामध्ये एकालाच शिक्षा झाली आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी ...
गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोज ...
रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ...
अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यावर एकमत झाले; पण त्यामध्ये जागा बदला हा अडसर कायम ठेवला. संघर्षातून नव्हे, तर सामंजस्यातून पाणी हवे, असे म्हणत यालाही इचलकरंजीकरांनी संमती दर्शवली. मात्र, त्यामुळे आता वारणा ...
इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी हरिपूर संगमाच्या आसपास उपसा केंद्राची जागा निश्चित करावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १५ दिवसांत त्याचा अहवाल तयार करावा, असा निर्णय गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यो ...
सुशांत अतिग्रे, जावेद जमादार, निखिल जाधव यांच्या गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ)ने पाटाकडील तालीम मंडळ (ब)चा; तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने शिवाजी तरुण मंडळाचा पराभव ...
कोल्हापूर : समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान आणि स्थैर्य देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेने तृतीयपंथीयांचे बचतगट स्थापन केले असल्याची माहिती अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी ...
शाहूवाडी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जनसुराज्य व काँग्रेस आघाडीने तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. ...