अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ कोल्हापूर’ संकल्पने अंतर्गत क्रिडाई संस्थेने महानगरपालिकेस स्टेनलेस स्टीलच्या ८५ कचराकुंड्या भेट दिल्या. यावेळी आमदार सतेज पाटील, आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाब ...
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता उन्हाळी सुटीनंतर म्हणजे सोमवार (दि. ४) नंतर वेग येणार असल्याचे दिसते. यासाठी १५ जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे ...
कोल्हापूर शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली. ...
संतोष मिठारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राष्ट्रीय योजनेतून प्रोत्साहन भत्ता, पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शाळा शिष्यवृत्तीची प्रतीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील १०,७६५ विद्यार्थ्यांना लागली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक ...
गडहिंग्लज : विरोधक एकत्र आले की काय होऊ शकते हे परवाच्या लोकसभा आणि विधानसभांच्या पोटनिवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मोदींचे सरकार पुन्हा येणार नाही, असे भाकीत करतानाच धर्मांध शक्तीविरुद्ध संविधानवाद्यांची मोट बांधून ...