गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे. ...
कोल्हापूर येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल. ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील व ...
एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविर ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी ...
गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे. ...
कोल्हापूर : राज्यघटनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मुद्दाच आता मराठा आरक्षण देण्यामध्ये मुख्य अडसर ठरत आहे. घटनादुरुस्ती आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून न्यायालयात टिकण ...