नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आ ...
गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने जिल्हा परिषदेत सुटीदिवशीही केलेल्या तयारीवर आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले. ...
शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला आणि सर्वव्यापी उपायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी केली. ...
पगारवाढ अमान्य असल्याने एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. बसस्थानकांबाहेर परिसरात काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाश ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शाळांचे समायोजन करण्याचा निर्णय झाला आहे, त्याचा पुनर्विचार करण्यात येणार असून, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षण बचाव कृती समितीचे सदस्य या शाळांची पाहणी करून वास्तवदर्शक अहवाल देतील. त्यानंतरच या शाळा तशाच सुुरू ठेवायच्य ...
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), विशेष कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र उगले यांची सोलापुरचे जिल्हा पुरवठा अधिकारी तर पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चौबे यांची उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) ...
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या परिचलन बैठकीतील निर्णयानुसार आॅटोरिक्षाच्या भाडेदर वाढीस शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्यानुसार पहिल्या एक किलोमीटर अंतरासाठी २० रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आ ...