आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली २८ वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर वागवणाऱ्या पवार यांना यानिमित्ताने राज्यपातळीवरील हे मोठे पद देण्यात आले आहे. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांनी गरुड मंडपात शंखपूजा केली. यावेळी या परस्थ भाविकांसोबत कोल्हापुरातील ५१ दाम्पत्यांनी १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी केला. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम ...
पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, ...
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी गुरुवारी (दि. ३०) अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने संचालकपदाचा राजीनामा सादर केला. भूविकास बॅँकेच्या थकबाकीपोटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंध ...
कोल्हापूर लोकसभेची जागा द्या.. मी निवडून आणतो... निवडून येईल असा उमेदवार माझ्याकडे असून त्याचे नाव योग्यवेळी जाहीर करू... आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही आणला तर मुंबईला येणार नाही, असे जाहीर आव्हान ...
श्याम मनोहर खरं लिहितात, बरंही लिहितात; पण कधी-कधी त्यात तिरकसपणा इतका असतो की, मेंदूला झिणझिण्या येतात. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने नुकतीच त्यांची ‘प्रेम आणि खूप-खूप नंतर’ नावाची एक कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरी ...
कोल्हापूर : महाराष्ट्र भय आणि भाजपमुक्त करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठीच काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून, २०१९ च्या निवडणुकीत सरका ...