नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे. ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या कोल्हापूर विभागातील १६,८९५ विद्यार्थ्यांना वर्ष संपले तरी अद्याप ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही ...
इंदुमती गणेश ।कोल्हापूर : न्यायालय , पाटीलवाडा, पोलीस स्टेशन, दवाखाना, आलिशान बंगला, समोर सुंदर लॉन, विविध प्रकारची फुलझाडे, हायवे, बसस्टॉप, पथदिवे, आकर्षक रंगरंगोटी अशा देखण्या रूपात कोल्हापूरची चित्रनगरी चित्रपट व्यावसायिकांसाठी सज्ज झाली आहे. मोठ ...
घरफाळा कपात आणि कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे अशा महत्त्वाच्या विषयांवर नगराध्यक्ष अॅड. अलका स्वामी यांनी सोमवारी (दि.१८) विशेष सभा आयोजित केली आहे. मात्र, दोन्ही विषयांच्या फाईल्स तयार नसल्याने सभा ...
तानाजी पोवार ।कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, पण या विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीमध्ये मात्र हयगय होत असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) स्कूल बस ३१ मेपूर्वी तपासणी करून घेण्याच ...