‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड ...
कोल्हापूरच्या यंदाच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चेच वर्चस्व राहिले. यात वरिष्ठ गटातील सहापैकी सहा स्पर्धा जिंकत एकूणच फुटबॉल हंगामात सर्वत्र ‘पिवळ्या निळ्या’चीच चर्चा फुटबॉल रसिकांना करावयास भाग पाडले. सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे मिळविणारा ...
गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात. ...
कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवरील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रतेबाबत नव्या नियमांऐवजी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)नियुक्तीसाठी महाव ...
उदगाव : इचलकरंजी शहरासाठी वारणेच्या अमृत योजनेच्या सर्व्हे करणाऱ्या अधिकाºयांना कोथळी ग्रामस्थांनी हाकलून लावूनही रविवारी ड्रोन कॅमेºयाद्वारे कृष्णा-वारणा संगमापासून कोथळी ते उदगाव दरम्यान काही लोक सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कोथळी ग्रा ...
कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्टÑ ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी काही महत्त्वाचे ध ...
शिरोली : येथील शिरोली एम. आय. डी. सी.तील ‘काय इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि.’ कंपनीत कार्बन डायआॅक्साईडच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एक कामगार ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. विपीनकुमार आर्या (वय ३०, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर अ ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे समाधिस्थळ भूमिपूजनानंतर पाच वर्षे उलटली तरीही अपूर्णच आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चाचा हा समाधिस्थळाचा आराखडा अवघ्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्या ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : फुटबॉलचे अफाट कौशल्य आणि जिद्द या जोरावर कोल्हापूरचा व सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघातील स्ट्रायकर अनिकेत जाधव यास जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. याकरिता त्याला ४९ ल ...