कोल्हापूर : पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील २५४ पेट्रोल पंपांना सोमवार (दि. २५) पासून भेटी देऊ, असे आश्वासन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिले.ते लाल बावटा पेट्रोल पंप काम ...
भायखळा-मुंबई येथील कारागृहामधील महिला कैदी मंजुळा शेट्टी हिच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची पाहणी महिला आयोगाच्यावतीने सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावटगिरीतील फरार झालेल्या संशयित सराफाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
करिअर करण्यासाठीची आवड आणि इच्छा यांचा विचार करून अकरावीतील प्रवेशासाठी विद्याशाखेची निवड करा, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी मंगळवारी येथे केले. ...
शासनाने आठ वर्षांपूर्वी आदेश देऊनही श्री शंकराचार्य करवीरपीठाच्या हजारो एकर जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पीठाकडे हस्तांतरित होऊ शकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या जमिनींची शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा कर ...
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ३० जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे. एक जूनपासून अर्ज भरणे सुरू असून आज अखेर ४५१ जणांनी अर्जांची निश्चित केली आहे. ...