कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या ‘ भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बिंदू चौकात ... ...
पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली. ...
कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी छापा टाकून, खासगी सावकार सूरज साखरेसह १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ११ द ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा कायदा झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी बैठकीत करण्यात आला.अंबाबाई मंदिरात ...
कोल्हापूर : शहरातील कचरा कसबा बावडा ते लाईन बझार दरम्यानच्या जागेत टाकला जातो. ही जागा नागरी वस्तीला लागून असल्याने आणि आता तेथे कचºयाचा मोठा डोंगर तयार झाला असल्याने कचºयासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. साचलेल्या तीन लाख टन कचºयामुळे परिसरात दुर्गं ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराला लाभलेली चित्रपरंपरा, ब्रिटिश मराठाकालीन शस्त्रास्त्रे, असा इतिहासाचा प्राचीन ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या टाऊन हॉलमधील उद्यानात शतकोत्तर वर्षे गाठलेल्या १५० हून अधिक दुर्मीळ वनस्पतींचे संवर ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गत निवडणूक जड गेल्याने एका व्यापाऱ्याच्या हातात संघ राहणार नाही, याची खात्री झाल्याने ‘मल्टिस्टेट’चा घाट घातल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. कार्यक्षेत्राबाहेर दूध संकलन केल्याने दोन वर्षांत ८५.२१ कोटींचा तोटा झाल्याचा ठ ...
कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, संगीताचा ठेका आणि डोळ्याची पापणी लवते न लवते, तोपर्यंतच चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार विश्वसम्राट यांनी उपस्थित बालचमूंनाच थक्क केले. जादूच्या प्रयोगाच्या या मायाजालात तब्बल दीड तास बालकांची मने रविवारच्या दु ...
कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.त ...
कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साध ...