दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘केएमटी’तून निवृत्त झालेल्या वाहकाने वयाच्या ७८ व्या वर्षी सार्वजनिक रिकाम्या जागेत तब्बल ३०० झाडे लावून जगवत आपले निसर्गप्रेम जपले आहे.येथील शास्त्रीनगरात राहणारे बाबूराव साळुंखे यांनी राहत असलेल्या घरासम ...
कोल्हापूर : शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठ ...
कोल्हापूर : प्लास्टिकबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महानगरपालिकेने धडक कारवाई करत शहरातील सहा व्यापारी व दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड वसूल केला. त्यांच्याकडून सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर महापालिकेच्या आवाहनाला उत्स्फ ...
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. कोल्हापूर शहरात पाऊस कमी असला तरी गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यांत चांगला पाऊस आहे. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्य ...
कोल्हापूर : वाणिज्य शाखा आता केवळ बँकेच्या सेवेपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगातील बहुतेक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच आहे. त्यामुळे वाणिज्य क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्रोफेशनल बिझनेस अकौंटं ...
म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध ...
कोल्हापूर : राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांची लवकरच मानधनवाढ होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याबाबतचा ‘एकछत्री समिती’चा अहवाल महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आबिटकर यांनी त्यांची ...