संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत अर्ज केलेल्या दीड लाख अर्जदारांपैकी किमान १ लाख जणांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे ...
एका दिवसात वाहन चालविण्याचे लायसेन्स व वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे आर. सी. बुक व वाहनाचा क्रमांक त्याच दिवशी सायंकाळपर्यंत वाहनचालकाच्या हाती थेट मिळणार आहे.या सोईची सुरुवात गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.देशात यंद ...
एका दिवसात वाहन चालविण्याचे लायसेन्स व वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे आर. सी. बुक व वाहनाचा क्रमांक त्याच दिवशी सायंकाळपर्यंत वाहनचालकाच्या हाती थेट मिळणार आहे. ...
विक्रम पाटील।करंजफेण : अनेक दिवसांपासून पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांमध्ये गव्यांबरोबर तस्कर हत्तीनेही धुमाकूळ घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाच यवलूज-पडळ परिसरामध्ये खुद्द बिबट्याने एका शेतकऱ्याला अवघ्या काही अंतरावरून दर्शन दिल्यामुळे व वनअधि ...
कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष ज ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहीला. अधून-मधून काही वेळ उघडीप मिळत असल्याने नागरीकांना दिलासा मिळत होता, तर पंचगंगा नदीची कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी ही दोन फूटांनी कमी आली असून सायंकाळी २१ फूट होती. ...