मुलीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी कोल्हापूरात आलेल्या सराफाचे कारमधील दहा किलो कच्ची चांदी, शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम असलेली बॅग असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल दोघा चोरट्यांनी लंपास केला. ...
ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने ९६ पिलांना दिला जन्म सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करुन पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे. ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर शहराचा नाही. शहरालगत असलेल्या उपनगरातही तो तितकाच गंभीर आहे. महापालिकेसह शहरालगतच्या ग्रामपंचायती, जिल्ह्यातील नगरपालिका यांनी एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राब ...
येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, ...
त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन श ...
शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
कोल्हापूर शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर रिपरिप सुरू राहिली. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक अंशत: अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. गगनबावड्यात अतिवृष्टी सुरूच असून चंदगड ...
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजालगत असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाली असून त्यांतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आ ...