शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका ...
थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या स ...
‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरतीबाबत आरक्षणाची नियमावली पाळली नसेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेस स्थगिती राहील, अशी माहिती दुग्धविकास ...
इचलकरंजी : राज्यातील काही बडे वीज ग्राहक व महावितरण कंपनीतील काही कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचाराला कुरण मिळावे, यासाठी अडीच कोटी वीज ग्राहकांवर ३०८४२ कोटी रुपयांच्या जादा वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. दरवर्षी ६००० ...
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी, ...
जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली. ...
गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील ...