कोल्हापूर : ‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या फुटबॉल संघाने अनुभवाच्या जोरावर क्रोएशियाच्या संघाचा ४-२ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. फ्रान्सच्या या विजयाचा आनंद कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी आपल्या हटके स्टाईलने साजरा केला. क्रोएशियाचा प ...
कोल्हापूर : शिवाजी पूल, पंचगंगा घाट येथे रविवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेले दोन युवक पुराच्या पाण्यातून वाहून गेले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबवूनही त्यांचा मृतदेह मिळून आले नाहीत. वा ...
कोल्हापूर : रविवारी रात्री बारा वाजता ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी मुंबई-पुण्याकडे जाणारी दूध वाहतूक रोखण्याची जय्यत तयारी केली आहे. आंदोलनाआधीच पोलिसांनी रविवारी दुपारी कार ...
इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठी चित्रपसृष्टीची शिखरसंस्था असलेले ‘ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ’ निद्रितावस्थेत आहे. महामंडळावर निवडून गेलेल्या विद्यमान संचालकांनी दोन वर्षांत एक-दोन कार्यक्रमवगळता सुमार कामगिरी केली आहे. ह ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा आधारवड असलेल्या ‘ग्रामीण रुग्णालया’चा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवरच उभा आहे. निवासी वैद्यकीय अधिकाºयांसह वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशी एकूण सात पदे रिक्त असल्याने ग्रामीण ...
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाले असले तरी रुग्णालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा इमारती अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या नाहीत. परिणामी इमारतींची डागडुजी झाली नसल्याने पावसाळ्यात इमारतींना गळती लागली आहे. तर ...
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होत ...
विश्वास पाटीलरयत शिक्षण संस्था आणि एन. डी. पाटील हे एक अतूट नाते. संस्थेच्या कार्याशी त्यांचे जीवन एकरूप झाले आहेच; शिवाय त्यांच्या जगण्यावर कर्मवीर अण्णांचेही मोठे संस्कार आहेत. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत ते सलग १८ वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. आजही ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला; तरीही पूरस्थिती कायम राहिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सायंकाळी पाणीपातळी ३८.९ फुटांवर येऊन, इशारा पातळी गाठून धोकापातळीकडे वाटचाल सुरू राहिली. पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यावर तो धोका समजला ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेबाबत सोमवारी पुण्यात बैठक होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे खंडपीठ कृती समितीशी चर्चा करणार आहेत. ...