शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. ...
देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शह ...
कोल्हापूर : गरजूंच्या मदतीसाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्या वतीने आयोजित आनंदस्वर या शास्त्रीय गायन मैफलीत डॉ. आनंद धर्माधिकारी यांनी स्वत: रचलेल्या विविध रागातील निवडक बंदिशी सादर केल्या. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत. ...
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला. ...
महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे काँग्रेसचे सुनील जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. ...
कोल्हापूर : दूध दर आंदोलनप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव अथवा त्यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही चर्चेला बो ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी विकास आघाडीच्या वंदना चंद्रकांत मगदूम (माणगाव) यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे हे निवडणूक निर्णय ...
कोल्हापूर : गतिमंद मुलांना स्वयंनिर्भर बनविणाऱ्या स्वयंम्् विशेष मुलांच्या शाळेला निखळ मैत्री परिवाराने सोमवारी सव्वा लाखाची मदत दिली. या गु्रपच्या सदस्यांनी शाळेतील २५ मुलांचे आर्थिक पालकत्व स्वीकारले असून, ही रक्कम सोमवारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात ...